

पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ऑपरेशन सिंदूरचा विसर पडला आहे. अवघ्या दोन महिन्यापूर्वी भारताने पाकिस्तानला चांगलच धुतलं होतं. असीम मुनीरने आता अमेरिकेतून भारताला धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट झाल्यानंतर असीम मुनीरचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे.

