कोल्हापूरक्रीडागुन्हादेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसंपादकीयसर्व जिल्हे
खान्देश सेवा संस्था ठाणे या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांचा वाढ दिवस साजरा.


खान्देश सेवा संस्था ठाणे, सामाजिक संस्था यांच्या कार्यकर्त्यांचा रहिमोद्धीन शेख, व श्रावण पाटील यांचा वाढ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला खान्देश सेवा संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा, संजय पाटील, सचिव श्री, अनिल चौधरी, श्याम जोशी, संजय देशपांडे, संजय पाटील, इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.



